Posts

Showing posts from June, 2024

‘कामा’ डायमंड जुबिली सेलिब्रेशन

Image
  कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) डायमंड जुबिली सेलिब्रेशन या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व संस्थेच्या पदाधिकारी समवेत सवांद साधताना.. Original content is posted on:   https://ravindrachavan.in/kama_daimond_jubli_celebration/

ठाणे जिल्हा कृषी महोत्सव २०१९

Image
  महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी व्यस्थापन यंत्रणा (आत्मा) ठाणे पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा कृषी महोत्सव २०१९’ चे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी महापौर सौ. वनिता राणे, कृषी अधिकारी श्री. विकास पाटील, शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.. Original content is posted on:  https://ravindrachavan.in/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5/

राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन २०१९

  गुलाबप्रेमींसाठी एक खुशखबर…! गुलाबप्रेमींसाठी खास ‘राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शना’ चे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. गुलाबाच्या फुलाची नजाकत काही औरच असते. त्यांचे मनमोहक रूप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटिक व्हॅल्यू आबालवृद्धांच्या मनाला नक्कीच साद घालते. विविध गुलाब पुष्पांप्रमाणेच यावेळी बोन्साय व अनोखे स्टॅम्पस् सुद्धा या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. तेव्हा नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. दिनांक: ८ ते १० फेब्रुवारी २०१९ वेळ: सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्थळ: बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व ) Original content is posted on:  https://ravindrachavan.in/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa/

बिबली येथे रस्त्याचे भूमिपूजन!

Image
  रत्नागिरी जिल्हा दौऱ्या दरम्यान चिपळूण येथील बिबली गावातील गवळीवाडी येथे तुषार खेतल यांच्या स्वखर्चातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विनयजी नातू ,खेराडे ताई, सचिन व्हाळकर, तुषार खेतल,ग्रामस्त व इतर मान्यवर उपस्थित होते. Original content is posted on:  https://ravindrachavan.in/bibli_rastyache_bhumipujan/