Posts

Showing posts from April, 2024

‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

Image
  ‘व्हिजन रायगड डॉट इन’ या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले ‘व्हिजन रायगड डॉट इन’ हे केवळ वेबपोर्टल नसून भारतभूमीवर प्रथमच घडणारा ‘सोशल इनोव्हेशनचा’ एक आगळा प्रयोग आहे. डिजिटल माध्यमातून आपापल्या विभागांची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या सर्व संस्था व लोकनेत्यांसाठी हा पथदर्शी प्रयोग ठरेल, ह्याची खात्री वाटते. संकेतस्थळाला नक्की भेट द्या: https://visionraigad.in Original content is posted on:  https://ravindrachavan.in/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1/

‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे ई-उद्घाटन!

Image
  जागतिक दर्ज्याच्या ‘ कारंजा पोर्ट टर्मिनल ’ चे सह्याद्री गेस्ट हाऊस , मुंबई येथे मा . मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई - उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते . Orignal content is posted on:  https://ravindrachavan.in/karanja_post_terminal/

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवानांच्या वारसांना जमीनेचे वाटप!

Image
  रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत - पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा . मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले . महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यातील जवानाच्या वारसांना जमीनेचे वाटप झाले . Original content is posted on:   https://ravindrachavan.in/jamineche_vatap/

A heartfelt tribute!

Image
  A meeting was organized by Bharatiya Janata Party, Dombivli East and West Mandal at Nav Dombivli Society, Dombivli East, Near Flag Pole Bharatiya Janata Party East Mandal Office to pay emotional tributes to the jawans who lost their lives in the terrorist attack in Pulwama, Kashmir. Many activists, officials and locals were present on this occasion. Original Content is posted on:  https://ravindrachavan.in/bhavpurna_shradhanjali/